बारामती.सावळ येथे इंग्लिश मीडियम स्टूडेंट असोसिएशन यांनी आयोजित केलेल्या आंतरशालेय स्पर्धेत ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळवले आहे.विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी या क्रिकेटमध्ये प्रथम क्रमांक तर कबड्डीमध्ये तृतीय क्रमांक मिळवून यश संपादन केले कबड्डी या या सांघिक खेळांबरोबरच धावणे या स्पर्धेत देखील यश मिळवले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, मुख्याध्यापक शिक्षक यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले
