रोटरी क्लब भिगवण व् खोर. फर्नीचर मॉल यांच्या सयुंक्त विद्यमानाने रत सप्तमी निमित्ताने महिलांसाठी हल्दीकुंकु व वृक्षांची वान म्हणून भेट करण्यात आली. हळदी कुंकू कार्यक्रम म्हटले की महिलांचा जिव्हाळ्याचा विषय येतो या कार्यक्रमा मध्ये सर्व उपस्थित महिलांना वान म्हणून भेटवस्तू देण्यात आल्या गावातील सर्व महिलांना सुंदर कार्यक्रम ठेवण्यात आला. या कार्यक्रमात मोठया संख्येने महिला वर्ग सहभागी झाला होता.या वेळी 600 वृक्षांची वाटप करण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वी करन्यासाठी सारिका सवाने, रत्नमाला रायसोनी,जयश्री चौधरी लक्ष्मी चौधरी,तेहमान भाभी नाजिया, भाभी जोति नहाने, मीनाताई बड़गर, दीपिका क्षीरसागर, दीपाली,माया झोल, भोंगळे, शुभांगी रायसोनी,पूजा चवान, चैत्राली वाघ, शुष्मा वाघ स्वप्नाली खेसे, मीणा खेसे,रेखा खाड़े,सपना गांधी, अश्विनी ग़ांधी,सपना दीप्ती कोठरी,जोशी प्राची थोरात,पूनम रेणुकार, संपदा सतारले,अनाम सायद, निशिगंधा कुदळे,यांनी परिश्रम घेतले. हा कार्यक्रम एकदम आनंद दायी वातावरणात पार पडला. कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केल्याने महिलांनी आयोजकांचे कौतुक केले!
